ता : 31/5/2020

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी दहा पर्यंत कोरोना बाधितांची संख्या 562

लॉकडाऊनमुळे शहर परिसरात फक्त तिने अपघातांची नोंद

कोल्हापूर परिसरातील निसर्गप्रेमी महिन्याच्या पहिल्या रविवारी स्वतःच्या घरी होणार लॉकडाऊन

दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा

15 व 26 जूनपासून शाळा व महाविद्यालय सुरू करू नयेत, शिक्षक परिषद अभ्यास गटाची सूचना

रिपोर्टर :संभाजी गंडमाळे

व्हिडिओ : बी.डी.चेचर